Ladki Bahin Yojana Online Aadhar Link : घरबसल्या करा बँक खात्याशी आधार लिंक फक्त 2 मिनिटांमध्ये, पहा संपूर्ण आधार लिंक प्रक्रिया

Ladki Bahin Yojana Online Aadhar Link : महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेसाठी राज्यभरातून लाखो महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि या योजने अंतर्गत पहिला हप्ता पात्र महिलांच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जुलै आणि ऑगस्ट महिन्याची मिळून 3000 रुपये जमा केलेली आहे .

परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज तर मंजूर झालेला आहे परंतु त्यांना त्यांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला आहे, तर आज आपण घरबसल्या कशाप्रकारे आपले बँक खाते आधार लिंक करू शकता या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे.

योजनेचे नावमुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना
योजनेचे सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन
लाभार्थीराज्यातील महिला
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाइन
Ladki Bahin Yojana Website Linkhttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

Latest News : Ladki Bahin Yojana Diwali Bonus Approval List : फक्त या महिलांना 10000 हजार रुपये दिवाळी बोनस, लगेच पहा तुम्हाला किती मिळणार दिवाळी बोनस

Ladki Bahin Yojana

आधार लिंक का महत्वाची आहे याबाबत थोडक्यात आपण समजून घेऊया. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी जर तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे आणि तुमचा अर्ज पण मंजूर झालेला आहे तरी पण तुमच्या खात्यामध्ये या योजनेचा पहिला हप्ता जमा झालेला नाही .

यासंदर्भात माहिती मिळाली असता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा पैसा हे फक्त आधार लिंक खात्यामध्ये जमा होतो जर तुम्ही अर्ज करता जे पण खाते दिलेले आहे ते खाते जर आधार लिंक नसेल तर त्या खात्यात पैसा जमा होणार नाही जे पण तुमचे खाते आधार लिंक असणार त्या आधार लिंक खात्यामध्ये पैसा जमा होणार. त्यासाठी तुमचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे.

मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही भरलेला आहात या तुमची अर्ज मंजूर झालेले आहेत पण तुम्हाला या योजनेचा पैसा मिळाला नाही आणि तुम्हाला तुमचे बँक खाते आधार लिंक करायचा आहे तर तुम्हाला मी खाली काही स्टेप दिलेले आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तुमचे खाते आधार लिंक करू शकता.

  • सर्वात प्रथम तुम्हाला https://www.npci.org.in या वेबसाईटवर जावे लागेल
लाडकी बहिण योजना आधार लिंक
  • वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर Consumer ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्या
ladki bahin online aadhar link
  • त्यानंतर तुम्हाला खाली नवीन ऑप्शन दिसतील त्यामधील Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) ह्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे .
लाडकी बहिण योजना
  • आता तुमच्यासमोर आधार लिंक चा ऑनलाईन फॉर्म ओपन होईल
Majhi Ladki Bahin Yojana
  • त्यामध्ये तुम्हाला सर्वात पहिले तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे
  • त्यानंतर तुम्हाला Seeding या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे
  • आता तुम्हाला तुमच्या बँकेची तपशील द्यावी लागेल जसे बँकेचे नाव व अकाउंट नंबर व त्याचप्रमाणे Seeding Type पण निवडून घ्यायचा आहे.
  • शेवटी तुम्हाला टर्न अँड कंडिशन ला एक्सेप्ट करून व तसेच कॅपच्या फील करून PROCEED या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
  • तुमच्या आधार लिंक मोबाईल नंबर ला एक ओटीपी येणार ओटीपी टाकून सबमिट ह्या बटनावर क्लिक करून घ्यावा.
Ladki Bahin Yojana

अशाप्रकारे तुम्ही तुमची बँक खाते घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने लिंक करू शकता परंतु सध्याला सर्व बँकेचे आधार लिंक तुम्ही इथे करू शकत नाही काही निवडक बँक आहे ते आधार लिंक करण्यासाठी दिलेले आहेत तरी लवकर सर्व बँकेचे आधार लिंक प्रक्रियेतील येथे सुरू होईल.

Ladki Bahin Yojana Approved ListClick Here
Ladki Bahin Yojana Online Apply 2024Click Here
Ladki Bahin Yojana Aadhar Link ProcessClick Here
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटातClick Here