Ladki Bahin Yojana 6th Installment News In Marathi : महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी व महिलांना आपल्या परिवाराचा सांभाळ करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाते त्यामध्ये महिलांना दर महिन्याला 1500 रुपये सरकार देत आहे आतापर्यंत सरकारने पाच हप्त्याचे पैसे पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत.
परंतु अनेक महिलांना या योजनेचा एकही हप्ता जमा झाले नाही व त्याचप्रमाणे अनेक महिला सहाव्या हप्त्याची वाट पाहत आहे तर आज आपण महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण पुढे पाहणार आहोत.
महिलांच्या खात्यात दिवाळी बोनस कधी जमा होणार
Latest News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना APPLY NOW
सध्या सोशल मीडियावर महिलांना महाराष्ट्र सरकारकडून दिवाळी बोनस देण्यात येणार आहे याबाबत खूप चर्चा होत आहे यासंदर्भात माहिती मिळाली असता महाराष्ट्र सरकारकडून 2500 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार आहे परंतु ते कधी जमा होणार याबाबत सरकारने कोणती तारीख दिलेली नाही कारण सध्या महाराष्ट्र राज्य मध्ये आचारसंहिता सुरू आहे.
या महिलांना मिळणार ₹9000 हजार रुपये
महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर पर्यंत सर्व हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा केलेले आहेत परंतु अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिलांना महाराष्ट्र सरकारकडून सर्व त्यांचे पैसे 9000 हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
₹9000 हजार रुपये या दिवशी जमा होणार
महाराष्ट्र सरकारने 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 7500 हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले आहे व त्याचप्रमाणे अनेक महिलांचे अर्ज मंजूर असताना सुद्धा त्यांना या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही अशा सर्व महिला या योजनेच्या सहाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे करीता अशा सर्व महिलांच्या खात्यात महाराष्ट्र सरकार कडून डिसेंबर महिन्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे.
Ladki Bahin Yojana 6th Installment Important Link
Ladki Bahin Yojana Online Aadhar Link | Click Here |
Ladki Bahin Aadhar Link Check | Click Here |
अर्ज करा मोबाईल ने फक्त 5 मिनिटात | Click Here |