Ladki Bahin Yojana Maharashtra 2024 : लाडकी बहिण योजना

Ladki Bahin Yojana Official Website : स्त्री पुरुष समानता साध्य करण्यासाठी आणि सर्व महिला आणि मुलीला सक्षम करणे हे शास्वत विकास दयापैकी एक सरकारचं ध्येय आहे . महिला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय उपक्रम संधी उपलब्ध होण्यासाठी सरकारकडून विविध धोरणे, कार्यक्रमाने योजना राबवल्या जातात राज्य शासनाने 7 मार्च रोजी राज्याचे चौथे महिला धोरण ही जाहीर केली आहे त्याचप्रमाणे नुकत्याच जाहीर केलेल्या आर्थिक पाहणी अहवाला दरम्यान राज्याची उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांना केंद्रा त ठेवून ते महत्त्वकांक्षी योजना जाहीर केल्या त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना ही जाहीर केली.

Latest News : Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check

राज्यातील महिलाला राज्य शासनाकडून प्राधान्य देत नव्या जुन्या योजना ला मेळ घातला आहे. राज्यातील महिला आणि मुलीला सामाजिक प्रशासकीय आणि राजकीय क्षेत्रामध्ये समान हक्क व दर्जा प्राप्त होण्यासाठी पोषण आहार, उद्योजकता, शिक्षण, तसेच कौशल्य विकास आणि विविध योजनेची घोषणा करीत अर्थमंत्री अजित पवार यांनी विविध योजना महिलांसाठी लागू केल्या. त्यात म्हणजे महत्वाची योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना पूर्ण महाराष्ट्रभर लागू करण्याची घोषणा केली .

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे आणि ही पैसे महिलांच्या खात्यामध्ये DBT च्या माध्यमातून जमा केले जाणार आहे . आणि ह्या योजनेची अर्ज प्रक्रिया 1 जुलै 2024 पासून राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेली आहे. राज्य शासनाला या योजनेचा 46 हजार कोटीचा आर्थिक भार पडणार आहे .

Ladki Bahin Yojana Official Website Overview

योजनेचे नावमुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 
योजनेची सुरुवात28 जून 2024
राज्यमहाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विभाग महाराष्ट्र शासन
लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या व गरीब परिवारातील महिला
योजनेचा उद्देशराज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करून त्यांना आर्थिक स्वतंत्र देणे
आर्थिक मदत1500 रुपये प्रति महिना
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख15 ऑक्टोबर 2024
Ladki Bahin Yojana Official Websitehttps://ladakibahin.maharashtra.gov.in
हेल्पलाइन नंबर181

Features of Ladki Bahin Yojana Maharashtra

  • राज्यातील महिलांना प्रति महिना 1500 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 21 ते 65 वर्षातील महिलांसाठी असेल
  • विवाहित, विधवा, अवाहित, घटस्फोटीत, निराधार, अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे
  • राज्य शासनाने या योजनेसाठी 46000 कोटीची तरतूद केलेली आहे.

Eligibility of Majhi Ladki Bahin Yojana Maharashtra

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील महिलांना घेता येणार
  • योजनेचा लाभ 21 ते 65 वर्षातील महिलांना घेता येणार
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभ घेण्याकरिता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न .2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे
  • इन्कम टॅक्स भरणारे महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज करू शकणार नाही
  • सरकारी नोकरी करणारी महिला पण या या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही

Ladki Bahin Yojana Documents Required

  • आधार कार्ड
  • बैंक पासबुक
  • फोटो
  • अधिवास प्रमाणपत्र जन्म दाखला, शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र, मतदार ओळखपत्र, रेशन कार्ड ( कोणतेही एक )
  • हमीपत्र

Breaking News : Majhi Ladki Bahin Yojana Beneficiary List: माझी लड़की बहिन योजना ऑनलाइन लाभार्थी सूची चेक करे

Ineligibility for Majhi Ladki Bahin Yojana

  • आयकरता कुटुंबातील महिलांना लाभ घेता येणार नाही
  • कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी सेवेत असेल किंवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत असेल तर त्या परिवारातील महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असेल तर त्या परिवारातील महिला आहे या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • कुटुंबातील सदस्याच्या नावे ( ट्रॅक्टर वगळून ) चार चाकी वाहन असेल त्या परिवारातील महिला लाभ घेता येणार नाही .

Majhi Ladki Bahin Yojana Online Apply प्रक्रिया

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे .

Step 1 : Narishakti Doot – Apps डाउनलोड करा

  • Narishakti Doot – Apps डाउनलोड केल्यानंतर स्वतःचे रजिस्ट्रेशन करा.

Step 2 : नारीशक्ती प्रकार निवडा

  • जर तुम्ही स्वतः फॉर्म भरत असाल तर “स्वतः” हा पर्याय निवडा, अन्यथा “इतर” पर्याय निवडा.

Step 3 : Narishakti Doot लॉगिन

  • Apps उघडल्यानंतर सर्वात खाली ४ मेनू दिसतील. त्यातील पहिला मेनू “नारीशक्ती दूत” वर क्लिक करा.

Step 4 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना निवडा

  • क्लिक केल्यानंतर “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” वर क्लिक करा.

Step 5 : फॉर्म भरणे

  • फॉर्म उघडल्यानंतर संपूर्ण माहिती भरून घ्या.

Step 6 : माहिती भरण्याची प्रक्रिया

  • त्यानंतर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती भरून घ्या.
  • जन्माचे ठिकाण, जिल्हा, गाव/शहर, ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका ही माहिती व्यवस्थित भरा.

हे पण वाचा : आनंदाची बातमी 100% महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ, लवकर पहा संपूर्ण माहिती

Step 7 : कागदपत्रे अपलोड करणे

  • आधार कार्ड मध्ये आधार कार्ड अपलोड करा.
  • अधिवास / जन्म प्रमाणपत्र मध्ये TC/जन्म प्रमाणपत्र अपलोड करा.
  • उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये उत्पन्न प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड अपलोड करा.
  • हमीपत्र अपलोड करा.
  • बँक पासबुक अपलोड करा.
  • सध्याचा LIVE फोटो अपलोड करा.

Step 8 : फॉर्म सबमिट करणे

  • सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर “Accept” करा.
  • “माहिती जतन करा” वर क्लिक करा.
  • थोडा वेळ थांबा, तुम्हाला टाकलेल्या मोबाईलवर OTP येईल.
  • 4 अंकी OTP टाका.
  • फॉर्म सबमिट करा.

Step 9 : अर्जाची स्थिती तपासणे:

  • अर्ज सबमिट झाल्यानंतर, अर्जाची स्थिती जाणण्यासाठी “केलेले अर्ज” या टॅब वर क्लिक करा.
  • तुम्ही जो अर्ज केला आहे त्याची स्थिती जाणता येईल. त्यामध्ये तुम्हाला तुमचा अर्ज “Scheme: pending” मध्ये दिसेल.

अशाप्रकारे तुम्ही सोप्या पद्धतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी Nari Shakti Doot App च्या माध्यमातून अर्ज करू शकता .

How to Apply Through Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal Launch केली आहे या वेबसाईटच्या माध्यमातून लाभार्थी महिला या योजनेसाठी अर्ज सादर करू शकतात त्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.

Ladki Bahin Yojana Official Website New Registration Process

  • अर्ज करण्याकरता शासनाच्या Ladki Bahin Yojana Official Website Portal वर जावे लागेल
  • आता तुमच्यासमोर वेबसाईटचा होम पेज ओपन होईल त्यामध्ये वरच्या भागात अर्जदार लॉगिन ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करून घ्यावा.
  • तुमच्यासमोर LOG IN पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचा USER ID PASSWORD तयार करावा लागेल
  • त्यासाठी तुम्हाला खाली दिलेले Create Account ह्या ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.
  • तुमच्या समोर आता USER ID PASSWORD तयार करण्यासाठी Sign up फॉर्म ओपन होईल
  • Sign up फॉर्म मध्ये मागितलेले सर्व माहिती अचूक पद्धतीने भरून घ्यावी
  • जर तुम्ही वैयक्तिक अर्ज सादर करीत असाल तर तुम्हाला Authorized Person मध्ये General Woman हे ऑप्शन निवडायचा आहे.
  • शेवटी तुम्हाला Captcha इंटर करून Signup ह्या ऑप्शन वर क्लिक करून घ्यावे
  • तुम्ही दिलेल्या मोबाईल नंबर वर एक OTP येणार ते ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्यावे

अशाप्रकारे तुम्हाला USER ID PASSWORD तयार करायचा आहे.

Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal Apply Process

  • वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्यासमोर LOGIN पेज ओपन होईल
  • तुम्ही तयार केलेली USER ID PASSWORD इंटर करून लॉगिन करून घ्यावे
  • लॉगिन केल्यानंतर Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana ऑप्शनवर क्लिक घ्यायचे आहे.
  • आता तुम्हाला Aadhar No इंटर करून वेरिफाय ह्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे .
  • वेरिफाय झाल्या नंतर तुमच्या समोर योजनेचा अर्ज ओपन होईल त्यामध्ये काही प्रमाणात आधार प्रमाणे माहिती तुम्हाला दिसेल.
  • अर्जामध्ये मागितलेली उर्वरित सर्व माहिती अचूकपणे भरून घ्यावी
  • अर्जाच्या शेवटी तुम्हाला अर्जदार महिलेचा फोटो व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
  • अर्जात दिलेली सर्व माहिती व्यवस्थितपणे चेक करून अर्ज सबमिट करून घ्यायचा आहे .

अशाप्रकारे तुम्ही मुख्यमंत्री माजी लाडकी योजनेसाठी Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana Official Website Portal च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

Ladki Bahin Online Aadhar LinkClick Here
Ladki Bahin Aadhar Link CheckClick Here

लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

15 ऑक्टोबर 2024

लाडकी बहीण योजनेची पात्रता

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे व त्याप्रमाणे महिलेचे वय 21 ते 65 वर्ष वयोगटातील असणे आवश्यक आहे.

लाडकी बहीण योजनेची ऑफिशियल वेबसाईट

Exit mobile version